घातपात, हलगर्जीपणा की गुन्हेगारी कृत्य... अजित पवारांच्या मृत्यूमागे नेमकं काय? पत्रकार परिषदेत सीआयडीनं कोणते संकेत दिले? वाचा...

CID PC On Ajit Pawar Accident Case: अजित पवारांच्या अपघात प्रकरणाचा एसपी सीआयडी पुणे यांच्या नेतृत्वाखाली वेगवान तपास सुरू आहे, असं सीआयडीने पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
CID PC On Ajit Pawar Accident Case

CID PC On Ajit Pawar Accident Case

ESakal

Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाबाबत सीआयडीने पत्रकार परिषद घेतली आहे. आमदार रोहित पवार सीआयडीकडून अपघात प्रकरणाची माहिती घेण्यासाठी येणार होते. त्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीआयडी ऑफिसच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अजित पवारांच्या अपघातप्रकरणी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक खुलासे केले आहेत. तसेच याबाबत सखोल चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com