

Public Assets or Political Tools? The Controversy Over Renaming Pune Municipal Properties
Sakal
पुणे : पुणे महापालिकेच्या नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या नावाने सार्वजनिक जागांचे नामकरण करण्याच्या प्रथेविरोधात नागरिकांनी आता थेट राज्य सरकारकडे धाव घेतली आहे. शासनाने परिपत्रक काढून अशा प्रकारच्या नामकरणास बंदी घालावी अशी मागणी करणारी जनहित याचिका सुरू केली आहे, अशी माहिती माहिती अधिकार कार्यकर्त्या, ज्येष्ठ पत्रकार विनीता देशमुख यांनी दिली.