
कर्वेनगर : बावधन परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेक समस्या उद्भवल्या असून, याबाबत वारंवार तक्रारी करूनही पुणे महापालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने बावधनमधील स्थानिक नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यांत झाडे लावून अनोखे आंदोलन केले.