Chinchwad News : चिंचवडगावात करदात्यांच्या पैशांचा ‘चिखल’ मोरया बसस्थानक चौकातील प्रकार; चौक ठरतोय अडचणीचा

PCMC Civic Issues : चिंचवडगावातील मोरया बसस्थानक चौकात पाणी साचत असल्याने गरज नसतानाही संपूर्ण पेव्हिंग ब्लॉक काढल्यामुळे सध्या नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालक चिखलात अडकले आहेत.
Chinchwad News
Chinchwad NewsSakal
Updated on

चिंचवड : पाणी साचत असल्याने ठरावीक जागेवरील पेव्हिंग ब्लॉक काढून तेवढेच काम करणे आवश्यक असताना महापालिकेच्या स्थापत्य विभागाने संपूर्ण चौकातील पेव्हिंग ब्लॉक काढले आहेत. चिंचवडगाव येथील मोरया बसस्थानक चौकासमोर हा प्रकार दिसून आला आहे. तेथे मोठा चिखल निर्माण होऊन त्यात वाहनांची चाके रुतत बसत आहेत. याशिवाय शाळकरी मुलांचे गणवेश चिखलाने माखत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com