Pune Chandoli Budruk: चांडोलीत ढगफुटीचा कहर! नारळाचे झाड अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू; ९० हून अधिक कुटुंबांचे मोठे नुकसान

Over 90 families affected by severe rainfall in Pune district: ढगफुटी, वादळी वाऱ्यांनी चांडोली पंचक्रोशीतील घरे, गोठे, कांदा चाळी आणि आंब्याची झाडे उध्वस्त; कोट्यवधींचे नुकसान, शेतकरी कुटुंबे उघड्यावर
Farmer Dies in Severe Storm as Cloudburst-Like Rain Devastates Villages in Pune District

Farmer Dies in Severe Storm as Cloudburst-Like Rain Devastates Villages in Pune District

sakal

Updated on

महाळुंगे पडवळ : चांडोली बुद्रुक (ता.आंबेगाव) येथे मंगळवार (ता.२) दुपारी ढगफुटी सदृश्य वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. नारळाचे झाड अंगावर पडून शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पंचक्रोशीतील ९० हून शेतकऱ्यांची घरे, गोठे व कांदा चाळींचे पत्रे उडाले आहेत. विजेचे २० ते २५ खांब आणि ८० हून अधिक आंब्याची झाडे जमीनदोस्त झाली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com