asavari jagdale
sakal
पुणे - पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले पुण्यातील संतोष जगदाळे यांची कन्या आसावरी जगदाळे यांना पुणे महापालिकेच्या नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव जवळपास सात महिन्यापासून प्रलंबित आहे. त्यावर शासनस्तरावर आज (ता. १६) त्यात मोठी घडामोड घडली.