Baramati News : अजित पवारांच्या ड्रीम प्रोजेक्टला मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील...

आपल्या हयातीत अजित पवार यांनी कायमच निधी खेचून आणत बारामतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला.
CM Devendra Fadnavis

CM Devendra Fadnavis

Sakal
Updated on

बारामती - सर्वांगिण विकास हाच एकमेव ध्यास बाळगून पस्तीस वर्षे बारामतीसाठी जिवाचे रान करणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा क्रीडासंकुलाचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने मंगळवारी (ता. 10) झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com