
CM Devendra Fadnavis
sakal
पुणे - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जिथे शक्य आहे तेथे युती केली जाईल. जेथे शक्य नाही तेथे स्वतंत्र लढायचे असले तरी स्थानिक नेते याचा निर्णय घेतील. पण स्वतंत्र निवडणूक लढवताना मित्रपक्षावर टोकाची टीका करू नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.