cm devendra fadnavis
sakal
पुणे - 'देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी संपर्क तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची आहे. बीएसएनएलने स्वदेशी कंपन्यांना एकत्र आणून विकसित केलेली ४-जी प्रणाली गावागावात पोहोचून आरोग्य, शिक्षण, शेती, उद्योग-व्यवसाय यामध्ये नवी क्रांती घडवेल. शासकीय कामकाजात पारदर्शकता येईल, अशा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला.