
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांचा पुढील ३० वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. नागरिकांना ५०० मीटरमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल याप्रमाणे नियोजन करा,’’ असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.