NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

अजितदादांच्या निधनानंतर फडणवीसांकडे गेलेले अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे येणार असल्याचा जय पवारांचा दावा; मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर निर्णयाला वेग येण्याची शक्यता
Jay Pawar announces that the Finance Portfolio will soon return to the NCP after discussions with CM Devendra Fadnavis

Jay Pawar announces that the Finance Portfolio will soon return to the NCP after discussions with CM Devendra Fadnavis

Sakal

Updated on

बारामती : अजितदादांच्या निधनानंतर लगेचच अर्थसंकल्प मांडायचा असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थखाते त्यांच्याकडे ठेवले होते, मात्र आगामी काळात हे खाते पुन्हा राष्ट्रवादीकडेच येणार असल्याची माहिती युवा नेते जय पवार यांनी दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Marathi News Esakal
www.esakal.com