Pune Weather Update: "पुणेकर थंडीने थरथरले! पाषाणमध्ये फक्त 9.8°C; पुढील दोन दिवस तापमानात आणखी घट"
Pune Records Season’s Lowest Temperature at 9.8°C: पुण्यातील किमान तापमान, थंडी वाढ, हवामान विभाग यांच्या अहवालानुसार तापमानात मोठी घसरण नोंदली गेली आहे. पाषाणमध्ये ९.८ अंश तर उपनगरांतही तापमान १० अंशांपर्यंत खाली आल्याने पुणेकर गारठले आहेत.
पुणे : शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. सोमवारी (ता. १७) पाषाणमध्ये ९.८ अंश सेल्सिअस नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली.