ओतूर - सीतेवाडी, ता. जुन्नर गावच्या हद्दीत अहिल्यानगर -कल्याण महामार्गावर सीतेवाडी फाट्याजवळ कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात, एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे..सदर अपघात बुधवारी ता. १ रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान झाला असून, या अपघात निलेश ज्ञानेश्वर कुटे (वय-४०), जयश्री निलेश कुटे (वय-३५), सान्वी निलेश कुटे (वय-१४) सर्व रा. पिंपरीपेंढार (साळशेत) ता. जुन्नर अशी ठार झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तीची नावे आहेत..या बाबत समजलेली माहिती अशी की, निलेश कुटे हे बुधवारी ता. १ रोजी पिंपरीपेंढार येथून दुचाकी क्रमांक एम एच ०५ बी एक्स ४८२४ वरून कल्याण बाजूकडे जात असताना, कल्याण बाजूकडून अहिल्यानगरकडे येणारी कार एम एच १६ एटी ०७१५ यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन दुचाकीवरील निलेश कुटे त्यांची पत्नी जयश्री कुटे व मुलगी सान्वी कुटे हे तीन जण ठार झाले आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.