Commercial Gas Cylinder Issue : व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळितच; खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक ग्राहक

इस्रायल-अमेरिका, इराणमधील यांच्यामध्ये सध्या युद्धबंदी असली तरी या युद्धाला मंगळवारी (ता. २७) दोन महिने पूर्ण होत आहेत.
Commercial Gas Cylinders

Commercial Gas Cylinders

ESakal

Updated on

पुणे - इस्रायल-अमेरिका, इराणमधील यांच्यामध्ये सध्या युद्धबंदी असली तरी या युद्धाला मंगळवारी (ता. २७) दोन महिने पूर्ण होत आहेत. मात्र, या युद्धाचे परिणाम ग्रामीण भागातील बाजारपेठांवर अद्यापही कायम असून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अद्यापही व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळितच असल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून काळ्याबाजाराला ऊत आला आहे. या विस्कळितपणामुळे छोटे व्यावसायिकांचे प्रचंड हाल होत असून, त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com