Pune Metro Service : बाणेर-बालेवाडीकरांचा प्रवास होणार सुलभ; बालेवाडी हायस्ट्रीट, बालेवाडी फाटा मेट्रो स्थानके प्रवासी सेवेत दाखल

पुणे मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके बुधवारपासून (ता. २५) प्रवाशांसाठी खुली करण्यात आली.
Balewadi High Street and Balewadi Phata Metro Stations Open

Balewadi High Street and Balewadi Phata Metro Stations Open

sakal

Updated on: 

बालेवाडी - पुणे मेट्रोच्या माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील बालेवाडी हायस्ट्रीट आणि बालेवाडी फाटा ही दोन स्थानके बुधवारपासून (ता. २५) प्रवाशांसाठी खुली करण्यात आली. दुपारी ३.३० वाजल्यापासून दोन्ही स्थानकांवर प्रवासी सेवा सुरू झाली. यामुळे बाणेर, बालेवाडी आणि परिसरातील नागरिकांना मेट्रोची सुविधा उपलब्ध झाली असून, पश्चिम पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार आहे.

murlidhar mohol journey in metro

murlidhar mohol journey in metro

sakal

Loading content, please wait...