

Competitive exam students protesting on Pune roads demanding justice over delayed recruitment advertisements.
sakal
पुणे: ‘‘जाहिरात सात महिने उशिरा आल्यामुळे वयोमर्यादेला फटका बसतो, यात आमची काय चूक? परीक्षेला अवघे तीन दिवस उरले आहेत, मात्र अद्याप सरकारतर्फे कोणतीही सकारात्मक निर्णय नाही. आम्ही अभ्यास करायचा की आंदोलन?’’ असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.