Baramati सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतरही उमेदवार जाहीर, आता माघारीसाठी काँग्रेसनं ठेवलीय अट

Baramati By Election उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणुकीसाठी विनंती केल्यानंतरही काँग्रेसनं बारामतीत उमेदवार जाहीर केलाय. पण अर्ज मागे घेण्यासाठी आता काँग्रेसनं एक अट ठेवली असल्याचं समोर येतंय.
Baramati Election Gets New Twist

Baramati Election Gets New Twist

Esakal

Updated on

बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत असून यासाठी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अर्ज दाखल करणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर होत असलेली ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन महायुतीने केलंय. तरीही काँग्रेससह काही उमेदवारांकडून अर्ज दाखल करण्यात येत आहेत. सुनेत्रा पवार यांनी विनंती केल्यानंतरही काँग्रेसनं उमेदवार जाहीर केला आहे. Baramati election twist Congress may withdraw candidate only on certain condition

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com