काँग्रेस बारामतीची पोटनिवडणूक लढवणार, उमेदवारही केला जाहीर; उद्या अर्ज भरणार

Baramati Election Heats Up After Congress Entry बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला असून उद्या अर्ज भरण्यात येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूचनेनुसार उमेदवाराची निवड करण्यात आलीय.
Congress Candidate to File Nomination Tomorrow

Congress Candidate to File Nomination Tomorrow

Esakal

Updated on

मिलिंद संगई बारामती : बारामतीत आगामी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने ॲड. आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सूचनेनुसार त्यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली असल्याचे प्रसिद्धी पत्रक काँग्रेसचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी प्रसिद्ध दिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com