Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

भाजप सत्तेत येऊन १०० दिवस होत असताना नागरिकांच्या प्रश्‍नाला बगल देऊन केवळ भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले आहे.
Pune Municipal Corporation

Pune Municipal Corporation

Sakal
Updated on

पुणे - भाजप सत्तेत येऊन १०० दिवस होत असताना नागरिकांच्या प्रश्‍नाला बगल देऊन केवळ भ्रष्टाचाराला प्राधान्य दिले जाते आहे. महापालिकेतील कारभार दिशाहीन असून, पारदर्शकता केवळ बोलण्यापुरती मर्यादित आहे. सत्ताधाऱ्यांच्या या कारभाराला प्रशासनाची साथ मिळत आहे, अशी टीका काँग्रेसने पत्रकार परिषदेत केली.

शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि गटनेते ॲड. रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम यांनी पत्रकार परिषदेत त्यांची भूमिका मांडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com