Medha Kulkarni : मेधा कुलकर्णींकडून भाजपला ‘घरचा आहेर’; काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
Pune News : पुणे शहराच्या दुरवस्थेवर भाजप खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी चिंता व्यक्त करत पक्षालाच ‘घरचा आहेर’ दिला आहे. काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी हे वक्तव्य भाजपच्या अपयशावर शिक्कामोर्तब करणारे ठरले असल्याची टीका केली.
पुणे : शहर विकासाचे दावे करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांच्याच पक्षाच्या खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी ‘घरचा आहेर’ दिला आहे, अशी टीका माजी आमदार, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.