Pune Congress: पुण्यात काँग्रेसचं संस्थान खालसा? आधी रविंद्र धंगेकरांनी टेन्शन वाढवलं, आता अजितदादांनी जखमेवर मीठ चोळलं, काय घडलं?

Pune Congress News: रविंद्र धंगेकर काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार आहेत. ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.
Pune Congress
Pune CongressESakal
Updated on

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. रविंद्र धंगेकर काँग्रेस सोडण्याच्या तयारीत आहेत. तर आता दुसरीकडे पुणे शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे आता पुण्यातील काँग्रेसचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com