MVA Leaders Plan Election Support Repayment in Solapur

MVA Leaders Plan Election Support Repayment in Solapur

sakal

Maha Vikas Aghadi : "भाजपने पुण्याला समस्यांच्या गर्तेत लोटले"; काँग्रेस आणि ठाकरे सेनेचा सत्ताधाऱ्यांवर घणाघाती आरोप!

Congress Shivsena UBT : पुण्याला समस्यांचे केंद्र बनवल्याचा आरोप करत काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) ने भाजपच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. मेट्रो, वाहतूक कोंडी आणि वाढत्या गुन्हेगारीवरून महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.
Published on

पुणे : ‘‘शहराचा विकास हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. त्यासाठी आम्ही सर्वसमावेशक जाहीरनामा दिला आहे. सर्व नागरिकांना समान न्याय मिळावा, टक्केवारी पाहून योजना आणू नयेत. नागरिक हा केंद्रबिंदू ठेवून काम झाले पाहिजे. भारतीय जनता पक्षाने पुणे शहर आज गंभीर समस्यांचे केंद्र बनवले आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com