Baramati News : अव्वल क्रमांक नाही तर सातत्य महत्त्वाचे! ‘अधिकारी आपल्या भेटीला’ उपक्रमात डीवायएसपी दडस यांनी सांगितला यशाचा फॉर्म्युला

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वाचनात सातत्य ठेवून नियोजनपूर्वक तयारी केल्यास यश मिळवणे अत्यंत सोपे होते, असे प्रतिपादन डीवायएसपी दडस यांनी केले.
DySP bapurao Dadas

DySP bapurao Dadas

sakal

Updated on

बारामती - तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती आणि सकाळ वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘अधिकारी आपल्या भेटीला’ या मार्गदर्शन कार्यक्रमात दौंड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) श्री. बापूराव दडस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com