Neelam Gorhe: असंतुष्ट घटकांकडून माझ्याविरोधात षड्‌यंत्र: उपसभापती नीलम गोऱ्हे, भोंदू अशोक खरातला मी कधीही भेटले नाही!

Shiv Sena leader Neelam Gorhe latest statement: भोंदू अशोक खरातशी कोणताही संबंध नसल्याचा नीलम गोऱ्हेंचा पुनरुच्चार; नाशिक प्रकरणाला ‘कपोलकल्पित’ ठरवत असंतुष्ट घटकांवर षड्यंत्राचा आरोप
Neelam Gorhe
Neelam Gorheesakal
Updated on

पुणे: नाशिकमधील भोंदू अशोक खरात नावाच्या व्यक्तीला मी कधीही भेटले नाही, हा प्रकार पूर्णतः कपोलकल्पित असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. काही असंतुष्ट घटकांकडून माझ्याविरोधात षड्‌यंत्र असल्याचा आरोप गोऱ्हे केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com