Dasara Festival : सोने, वाहने आणि सदनिकांची मागणी वाढली; खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधण्याची ग्राहकांची तयारी

दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी यंदा देखील खरेदीचा उत्साह बाजारपेठेत दिसून येत आहे.
gold, vehicles and homes

gold, vehicles and homes

sakal

Updated on

पुणे - दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी यंदा देखील खरेदीचा उत्साह बाजारपेठेत दिसून येत आहे. सोने-चांदीचे दागिणे, दुचाकी - चारचाकी वाहने आणि सदनिकांची मागणी वाढली आहे. पारंपरिक पद्धतीनुसार दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी केल्यास समृद्धी व सौख्य लाभते, अशी श्रद्धा असल्याने ग्राहकांनी बाजारपेठांत जात आहेत. व्यापाऱ्यांनीही या संधीसाठी आकर्षक सवलती व भेट वस्तू देत असून बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com