Pune News: हिंजवडीत दूषित पाणी पिण्याची नामुष्की; सोसायट्यांमधील स्थिती, शुद्धीकरणानंतरही दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!

Pune civic body response to water contamination: हिंजवडी आयटी पार्क परिसरातील उच्चभ्रू सोसायट्यांना मुळा नदीतील प्रदूषित, दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा; शुद्धीकरणानंतरही काळे पाणी, शेवाळ व सूक्ष्मजीवांमुळे रहिवाशांच्या आरोग्याला गंभीर धोका
Foul-Smelling Water in Hinjawadi Societies Raises Health Concerns

Foul-Smelling Water in Hinjawadi Societies Raises Health Concerns

sakal

Updated on

हिंजवडी : हिंजवडी आयटी पार्क परिसरामधील उच्चभ्रू टाऊनशीप- सोसायट्यांतील शेकडो रहिवासी व स्थानिक नागरिकांवर प्रचंड दुर्गंधी सुटलेले दूषित पाणी पिण्याची नामुष्की ओढवली आहे. कधी कधी काळ्या रंगाचे पाणीही त्यांच्या घरातील नळांना येत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com