Workers Protest : पुण्यात कंत्राटी कामगारांचा मोर्चा; महापालिका आयुक्तांकडून कायदेशीर हक्कांचे आश्वासन

Contract Workers Protest : कामगार हक्कासाठी राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली कंत्राटी कामगारांनी महापालिकेवर मोर्चा काढत आपली मागणी आयुक्तांपुढे मांडली.
Workers Protest
Workers Protestesakal
Updated on

पुणे : महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्‍नांसाठी राष्ट्रीय मजदूर संघाने मंगळवारी सकाळी महापालिकेवर मोर्चा काढून आयुक्तांना निवेदन दिले. कंत्राटी कामगारांना कायदेशीर हक्कापासून वंचित ठेवले जाणार नाही, असे आश्‍वासन महापालिका आयुक्तांनी दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com