

Dive Ghat road widening controlled blasting schedule
sakal
पुणे : आळंदी ते श्रीक्षेत्र पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवे घाटात रस्ता रुंदीकरणासाठी गुरुवारी (ता. ५) नियंत्रित स्फोट (ब्लास्टिंग) करण्यात येणार आहे. त्यामुळे सकाळी ११ ते दुपारी दोन वाजेपर्यंत दिवे घाटातील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.