Daund News : आमदार व नेत्यांना शिवीगाळ धमकीप्रकरणी; माजी नगराध्यक्षावर गुन्हा दाखल

Political Controversy : आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबावर आक्षेपार्ह विधान व भाजप आमदारांना धमकी दिल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष बादशहा शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Daund News
Daund NewsSakal
Updated on

दौंड : अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबातील महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यासह आमदार गोपीचंद पडळकर व महेश लांडगे यांच्याविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष बादशहा शेख याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदारांना मतदारसंघात जाऊन झोडपण्याची त्याने धमकी दिली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com