Summer 2024 : उन्हाळ्यात पंख्यातूनच कुलरसारखी थंड हवा!

Technology : कूल कंपनीचा नवीन डेझर्ट प्रकारातील 'कूल एक्सजेल' पंखा बाजारात, एक्सजेलमुळे पाणी भरण्याची गरज नाही!
कूल कंपनीचा 'कूल एक्सजेल' पंखा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध  झाला आहे.
कूल कंपनीचा 'कूल एक्सजेल' पंखा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.esakal

Gadgets For Summer : उन्हाळ्यात हैराण करणाऱ्या उकाड्यात पंख्यातूनच कुलरसारखी थंड हवा मिळेल, असा दावा कूल कंपनीने केला आहे. कंपनीने कूल नेक्स्टजेन डेझर्ट प्रकारातील पंखा बाजारात आणला आहे. कूल एक्सजेल नावाने ओळखल्या जाणाऱ्या पंख्यात बीएलडीसी तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.

कूल कंपनीचा 'कूल एक्सजेल' पंखा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध  झाला आहे.
Sci-tech : सर्वात स्वस्त QLED

घरातील स्टॅंडीसारख्या पंख्याला कुलरपेक्षा कमी जागा लागते. तसेच एक्सजेलमुळे सारखे पाणी भरण्याची गरजही नाही. पंख्यातून थंड हवा मिळते, अशी माहिती कंपनीने दिली. मिस्ट ह्यूमिडीफायरमुळे आठ तास थंड हवा मिळते. डिजिटल डिस्प्ले, दूरस्थ नियंत्रण (रिमोट), आकर्षक रचनेमुळे पंखा उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय असल्याचे कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

कूल कंपनीचा 'कूल एक्सजेल' पंखा बाजारात विक्रीसाठी उपलब्ध  झाला आहे.
Summer Heat : एप्रिल महिना ठरला सर्वाधिक उष्ण ; ‘सी-३ एस’चा अहवाल,सलग अकराव्या महिन्यात उच्चांकी तापमान

केंट आरओ सिस्टिमचे संयुक्त संचालक वरुण गुप्ता म्हणतात, ‘‘केवळ थंड हवा नव्हे, तर विजेची बचत आणि घराची शोभा वाढविणारा पंखा या क्षेत्रात नवी क्रांती घडवेल. आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त पंखा ग्राहकांना देताना आम्हाला आनंद होत आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com