Pune News : देशाचा जीडीपी वाढण्यात सहकाराची मोठी मदत होईल - प्रा डॉ. दुर्गाडे; सन्मित्र सहकारी बँकेच्या वतीने पतसंस्थांसाठी सहकार मेळावा!

Sanmitra Bank : सहकार चळवळ मजबूत झाली तर देशाच्या जीडीपी वाढीस मोठी चालना मिळू शकते, असे मत प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी सहकार मेळाव्यात व्यक्त केले. सन्मित्र सहकारी बँकेच्या उपक्रमातून पतसंस्थांना नवी दिशा आणि प्रोत्साहन मिळाल्याचे मान्यवरांनी सांगितले.
Dr. Digambar Durgade addressing the Cooperative Meet organized by Sanmitra Cooperative Bank,

Dr. Digambar Durgade addressing the Cooperative Meet organized by Sanmitra Cooperative Bank,

Sakal

Updated on

हडपसर : "विश्वास आणि मार्गदर्शन हा सहकाराचा पाया आहे. दर साडेचार-पाच माणसांमागे एक माणूस सहकार चळवळीशी जोडलेला आहे. ही चळवळ जितक्या वेगाने, कार्यक्षमपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने पुढे जाईल तसे देशाचे दरडोई उत्पन्न (जीडीपी) वाढण्यास मोठी मदत होईल. पतसंस्थांना त्यादृष्टीने मोठी संधी असून त्यांनी सकारात्मकता दाखवत पुढे गेले पाहिजे.' असे मत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com