crime
sakal
मंचर - आंबेगाव-जुन्नर विभागाचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पुणे पथकाने शुक्रवारी (ता. २७) दुपारी मंचर येथील प्रांत कार्यालयात रंगेहात पकडले. या घटनेमुळे आंबेगाव जुन्नर तालुक्यात तालुक्यात खळबळ उडाली आहे.