Pune News : साहित्य खरेदीच्या चौकशीत अडकले २० जण

पुणे महापालिकेच्या भांडार विभागाने दोन कोटी रुपयांचे साहित्य खरेदी केली, पण अनेक वर्ष झाले तरी ते साहित्य विनावापर गोदामात टाकले होते.
pune municipal corporation
pune municipal corporationSakal
Updated on

पुणे - पुणे महापालिकेच्या भांडार विभागाने दोन कोटी रुपयांचे साहित्य खरेदी केली, पण अनेक वर्ष झाले तरी ते साहित्य विनावापर गोदामात टाकले होते. पुणेकरांच्या निधीची अशाप्रकारे उधळपट्टी झाल्याचे समोर आल्याने आता भांडार विभाग, घनकचरा विभागातील सुमारे २० अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यामध्ये काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com