Joint Property : पत्नीसोबत राहात नसेल तरी घरचा हप्ता भरावाच लागेल; कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यात न्यायालयाचा पतीला आदेश

Home Loan : न्यायालयाने आदेश दिला आहे की पतीला गृह कर्जाचे हप्ते भरणेच लागेल, जरी दोघांचे एकत्र राहणे शक्य नसले तरी. पत्नीला बेघर करता येणार नाही आणि पतीला त्याची जबाबदारी घ्यावी लागेल.
Joint Property
Joint PropertySakal
Updated on

पुणे : पती आणि पत्नी यांची संयुक्त घर आहे. पतीने सुरुवातीपासून घराच्या कर्जाचा हप्ता भरत असेल व काही कारणामुळे दोघांचे एकत्र राहणे शक्य नसेल तरीही पतीला या संयुक्त मिळकतीचा गृह कर्जाचा हप्ता भरावाच लागेल, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. पत्नीला बेघर करता येणार नाही आणि तिची जबाबदारी पतीलाच घ्यावी लागेल, असेही निकालात नमूद आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com