Pune Crime : पोटगी थकविल्याने पतीची महिन्याभरासाठी कारागृहात रवानगी

पोटगीची रक्कम थकविल्याने न्यायालयाने पतीची एका महिन्यासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
court
Courtesakal
Updated on

पुणे - पोटगीची रक्कम थकविल्याने न्यायालयाने पतीची एका महिन्यासाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. पोटगीची पैसे भरले नाही म्हणून दरखास्तीच्या प्रक्रियेनुसार प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. बडवे यांनी हा आदेश दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com