Porsche Car Accident : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मित्तल, सिंग यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलल्याप्रकरणी आरोपी आशिष मित्तल व अरुणकुमार सिंग यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला.
Porsche Car Accident
Porsche Car Accidentsakal
Updated on

पुणे - कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात कारच्या मागील सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने ससून रुग्णालयात बदलल्याप्रकरणी आरोपी आशिष मित्तल व अरुणकुमार सिंग यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश के. पी. क्षीरसागर यांनी याबाबतचा आदेश दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com