santosh chavan beating to vidyanand bapat
sakal
पुणे - गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाविरोधात भूमिका मांडणारे विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करण्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. तपासाच्या प्राथमिक टप्प्यात आरोपीला सोडणे समाजासाठी घातक ठरू शकते, असा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा आदेश दिला.