Eknath Khadse
sakal
पुणे - भोसरीमधील ‘एमआयडीसी’च्या भूखंड गैरव्यवहार प्रकरणात दोषमुक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यासह पत्नी व जावयाने केलेला अर्ज मुंबई येथील भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा न्यायालयाने फेटाळला आहे.