पुणे - सुनेने दाखल केलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या दाव्यातून वगळण्यासाठी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब विठ्ठल शिवरकर, त्यांची पत्नी आणि मुलीने केलेला अर्ज येथील कॅन्टोन्मेंट न्यायालयाने फेटाळला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी हा आदेश दिला.