
देशभरात कोरानो रुग्णांची संख्या वाढत असताना महाराष्ट्रातही कोरोना रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवडाभरात सक्रिय कोरोना रुग्णांचा आकडा वाढला असून मुंबई, पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ झाली आहे. राज्यात आता सर्वात जास्त सक्रिय रुग्ण हे पुण्यात असल्याची माहिती समोर आली आहे.