Covid Update : राज्यात ३४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद

Maharashtra Health : राज्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून सध्या ५१२ सक्रिय रुग्ण आहेत आणि सोमवारी केवळ ३४ नवीन रुग्ण आढळले आहेत.
Maharashtra Health
Maharashtra HealthSakal
Updated on

पुणे : राज्यात नवीन कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. राज्‍यात सोमवारी (ता. १६) केवळ ३४ नवीन रुग्णांची नोंद झाली. सध्‍या ५१२ रुग्ण सक्रिय आहेत. आज नोंदविलेले रुग्ण मुख्यतः मुंबई (१२), पुणे महापालिका (७) आणि औरंगाबाद (७) या भागातील आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com