ias officer pavneet kaur
sakal
पुणे - कोरोना महामारीच्या काळामध्ये पुण्यात नागरिकांना आयसीयू बेड मिळत नव्हते अशा काळात शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयामध्ये समन्वय साधून आयसीयू बेडची संख्या वाढवणे, साध्या बेडची संख्या वाढवण्यासाठी काम केलेल्या आयएएस अधिकारी पवनीत कौर यांची आता पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.