pune police commissioner office
sakal
पुणे - शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि तपास प्रक्रियेला गती देण्यासाठी पुणे शहर पोलिस गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्यात आली आहे. या नव्या बदलानुसार गुन्हे शाखेला आता तीन सहाय्यक पोलीस आयुक्त (एसीपी) असणार आहेत. त्यामुळे शाखेचे काम अधिक समन्वयित, झोननिहाय आणि परिणामकारक होणार आहे.