Pune Crime: गावठी दारू विक्रीचा अड्डा उद्ध्वस्त; एकाला अटक; गुन्हे शाखेच्या युनिट सहाची कारवाई

Crime Branch Unit Six Busts Illegal Country Liquor Den: गावठी दारू विक्रीचा अड्डा पोलिसांनी उद्ध्वस्त केला; गुन्हे शाखेच्या युनिट सहाची मोठी कारवाई
Illegal Country Liquor Selling Den Busted by Crime Branch Unit Six as One Person Is Arrested in Action Against Liquor Sales

Illegal Country Liquor Selling Den Busted by Crime Branch Unit Six as One Person Is Arrested in Action Against Liquor Sales

esakal

Updated on: 

लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील सिद्राममळा परिसरात कॅनॉलजवळ झाडाच्या आडोशाला सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारू विक्रीवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट सहाने छापा टाकून एकाला अटक केली. दुर्गेश तानाजी धायगुडे (वय २९, रा. नांदेपाटील वस्ती, सिद्राममळा, लोणी काळभोर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून, त्याच्याकडून गावठी दारू आणि रोख रकमेसह एकूण १ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...