Pune Crime : मोटारीची दुचाकीला धडक; तरुणावर कोयत्याने हल्ला, एकाला अटक

कात्रज परिसरात मोटारीला दुचाकीने धडक दिल्यानंतर झालेल्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली.
koyta attack

koyta attack

esakal
Updated on

पुणे - कात्रज परिसरात मोटारीला दुचाकीने धडक दिल्यानंतर झालेल्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. आंबेगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com