Pune Crime: मुंढावरे हादरले! साडूनेच केला महेश अंभोरेचा खून, पोलिसांची फिल्मी अॅक्शन
Quick Police Action in Talegaon Dabhade: मावळ तालुक्यातील मुंढावरे खून प्रकरण केवळ पाच तासांत उकलले. पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या पथकाने तांत्रिक पुरावे वापरून आरोपीला कोल्हापूरजवळील किणी टोल नाक्यावर पकडले.