Pune Crime: पुण्यातील नामांकित शाळेतील प्रकार; अल्पवयीन मुलांनी 3 मुलींचे अश्लील फोटो केले व्हायरल

Pune students made obscene photos of 3 minor girls: पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी शाळेत शिकत आहे.
Pune Minor girl crime
Pune Minor girl crime
Updated on

पुणे: पुण्यातून संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका नामांकित शाळेतील अल्पवयीन मुलांनी तीन मुलींचे छायाचित्रे मॉर्फ करून ती अश्लील छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसारित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार १६ जून ते ३० जून २०२४ दरम्यान घडला.

या प्रकरणी एका ३६ वर्षीय महिलेने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी शाळेत शिकत आहे.

Pune Minor girl crime
Crime News: 11 वर्षाच्या मुलाकडून 4 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार; घरी गेला, चॉकलेट दिलं अन्...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com