

PM Fasal Bima Yojana Extended for Rabi Season 2025-26
Sakal
पुणे : राज्य सरकारने नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांचे संरक्षण होण्यासाठी रब्बी हंगामातही ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ लागू केली आहे. खरीप २०२५ आणि रब्बी २०२५-२६ हंगामासाठी गहू, रब्बी ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सहा पिकांचा विमा घेता येणार आहे.