shital tejwani
sakal
पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांच्या मालकीच्या अमेडिया एंटरप्राइझेस कंपनीने केलेल्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणात सध्या पोलिस कोठडीत असलेल्या शीतल तेजवानीच्या कोरेगाव पार्कमधील घराची शुक्रवारी (ता. ५) आर्थिक गुन्हे शाखेकडून झडती घेण्यात आली. या कारवाईत महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.