

पारगाव ता. आंबेगाव: अक्षय तृतीयेच्या मुर्हुतावर भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या मिल रोलरचे कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे , उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते पुजन संपन्न
Sakal
पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२६-२७ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी देखभाल दुरुस्ती करुन व मिल रोलरचे पूजन आज रविवारी अक्षय तृतीयेच्या मुर्हुतावर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे , उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील व संचालक मंडळाच्या हस्ते करुन प्रत्यक्षात जोडणीचे कामास सुरुवात करण्यात आली.